Kani Mahila Manch

Social Activity

पुणे ग्रामीण यवत येथे कनि महिला मंचाची माहिती सत्र आयोजित!

आज कनि महिला मंच, पुणे विभागाच्या एक्झिक्युटिव्ह सदस्या धनश्री सुतार आणि स्नेहल बोरावके यांनी यवत परिसरातील महिलांना कनि महिला मंचाच्या कार्याची आणि उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली.

9 मार्च 2023 जागतिक महिला दिनी साजरा झाला

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कनि महिला मंच अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना यावेळी गौरविण्यात आले यावेळी व्यासपीठावर खासदार वंदनाताई चव्हाण, न. म जोशी, आबेदा इनामदार स्मिता पटवर्धन आणि कनि महिला मंचच्या संस्थापक अध्यक्ष कल्याणी उल्हास कदम या उपस्थित होत्या. या कार्यक्रमात प्राध्यापक, डॉक्टर आरतीताई दातार संजीवनीताई बोकील राणीताई जाधव, नीलाक्षी सालके आणि गौरी वराडे आहेर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सोलापूर...नातेपुते.. मोदक बनवून ची स्पर्धा घेण्यात आली .

पुणे ग्रामीण दौंड नवरात्री दांडिया...आनंद आणि जल्लोश 💃💃💃

सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शीत उत्साह वृक्षारोपण करण्यात आले

Scroll to Top